Vasantrao-Naik : माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

Vasantrao-Naik : माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (Vasantrao-Naik)

Vasantrao-Naik : माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, (Ram-Shinde) विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, (Adv. Rahul-Narvekar,) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, (Chandrakant-dada-Patil,) जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,(Girish-Mahajan) कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा,(Mangal-Prabhat-Lodha) मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड,(Sanjay Rathod,) राज्यमंत्री इंद्रनील नाईक(Indranil-Naik) यांच्यासह विधिमंडळ सदस्य व विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Social Media