विकास गजापुरे : २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. हा दिवस सर्वत्र मराठी भाषा दिन म्हणून साजरा केल्या जातो.