वसंता रे…

Vasanta-re : विकास गजापुरे यांच्या सुंदर कवितेला चालबद्ध करून एक अप्रतिम गाणं साकारण्यात आलं आहे. या गीताला विरेंद्र लाटणकर यांनी सुरेख संगीतसाज चढवला असून, हेमलता पोपटकर आणि ऋषिकेश करमरकर यांनी आपल्या मधुर आवाजात त्याला भावपूर्ण सादरीकरण दिलं आहे. शब्द, स्वर आणि भावना यांचा सुंदर संगम असलेलं हे सुमधुर गीत मनाला स्पर्शून जातं… जरूर ऐका! 🎶

Social Media