इको फ्रेंडली गणेशमूर्तीचे प्रशिक्षण

इको फ्रेंडली गणेशमूर्तीचे प्रशिक्षण : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ‘ अभियान मध्य नागपूर तर्फे प्रभाग 17 गणेशपेठ येथे इको फ्रेंडली गणेशमूर्तीचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा हेतू एवढेच होते की आजकालच्या ऑनलाइन जीवनामधे लहान मुले माती पासून दूर चालली आहेत. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून कुठे न कुठे आपली जुनी संस्कृती जपण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

Social Media