कोजागिरी पौर्णिमेचा पूर्णचंद्र : मुंबईतील राजभवन परिसरातून कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आकाशात उमटलेला तेजस्वी पूर्णचंद्र मनमोहक दृश्य निर्माण करताना दिसला. चांदण्यांनी उजळलेले आकाश आणि समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिसणारा पूर्णचंद्राचे हे नयनरम्य दृश्य वातावरणात प्रसन्नता आणि शांतता निर्माण करणारे ठरले. कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राचे हे सुंदर छायाचित्र निसर्गसौंदर्याचा मनोहारी अनुभव देणारे आहे.



