आदिवासींच्या हक्काचा २०९ कोटींचा निधी पुन्हा लाडकी बहीण योजनेवर सरकारने वळता केला!

आदिवासी-विकास-विभाग : सरकारने स्पष्ट केले पाहिजे की, २०९ कोटी ६५ लाख कोणत्या आदेशाने वर्ग करण्यात आले?…