प्राणिक हीलींग म्हणजे काय?

प्राणिक हीलींग : म्हणजे काय?त्याचा आपल्याला निरोगी राहण्यासाठी कसा उपयोग होऊ शक्यतो? ही एक परिणामकारक, विना स्पर्श, विना औषध, वेदनारहित उपचार पद्धती आहे जे विज्ञान आणि प्रकृतीच्या नियमांवर आधारित आहे. ग्रँड मास्टर चोआ कॉक सुई हे ह्या आधुनिक प्राणिक हीलींग आणि अर्हटिक योगा चे संथापक आहेत.प्राणिक हिलिंग ही एक उपचार पद्धती आहे...

Social Media