जनमनाचा संवाद..!
पिंपल्स दूर करण्यासाठी उपाय : झिंकयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास मुरुमांच्या समस्येवर मात करता येते. दही, ओटमीलमध्ये झिंक मुबलक प्रमाणात आढळते, जे शरीराला निरोगी ठेवण्यास आणि मुरुमांपासून संरक्षण करण्यास मदत करते.