गारपीट अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका

शेतकऱ्यांना फटका : धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा शिरपूर शिंदखेडा साक्री तालुक्यात.. अनेक गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलाय.. बळीराजाचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असून पंचनामा त्वरित करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत..

Social Media