मराठी-भाषा-दिवस-महाराष्ट्र : 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस साजरा केला जातो
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित थोर साहित्यिक कै. श्री विष्णू वामन शिरवाडकर, “कुसुमाग्रज” ह्यांचा जन्मदिवस!२७ फेब्रुवारी
रोजी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ
कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. हा दिवस सर्वत्र मराठी भाषा दिन म्हणून साजरा केल्या
जातो. मराठी राजभाषा दिन हा मराठी गौरव दिवस म्हणूनही ओळखला जातो. आपल्या पुढच्या पिढीत मराठी भाषा विकसित
व्हावी यासाठी मराठी भाषा दिन साजरा केला जातो.