लाभले आम्हास भाग्य : ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त महाराष्ट्राचे शिरोमणी वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन आहे..त्यांच्या जन्मदिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.. मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो..