Skip to content
  • Saturday, September 5, 2026
SanvadMedia

SanvadMedia

जनमनाचा संवाद..!

  • होम
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नाशिक
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • अमरावती
    • नागपूर
  • आर्थिक
  • मनोरंजन
  • आरोग्य
    • महिला
    • युवा
    • बाल
    • इतर
  • ब्युटी टिप्स
  • ब्लॉग
  • भ्रमंती
  • देश
  • करिअर
  • ट्रेडिंग
  • साहित्य
    • कविता
    • लेख
  • Home
  • महाराष्ट्र
  • राज्यपालांच्या हस्ते ठाणे, नवी मुंबई येथील शिक्षण, आरोग्य, पोलीस व समाजसेवा क्षेत्रातील करोना योद्धे सन्मानित
Main Stories महाराष्ट्र मुंबई

राज्यपालांच्या हस्ते ठाणे, नवी मुंबई येथील शिक्षण, आरोग्य, पोलीस व समाजसेवा क्षेत्रातील करोना योद्धे सन्मानित

March 29, 2022
SanvadMedia

मुंबई : समाजाला जिवंत ठेवायचे असेल तर स्वतःच्या नोकरी-व्यवसायापलीकडे जाऊन समाजासाठी समर्पण भावनेने कार्य करणे आवश्यक आहे. समर्पण, त्याग व सेवा भावनेमुळे कामाचा आनंद मिळतो तसेच समाजाची उन्नती देखील साधते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

महाराणा प्रताप राजपूत महासंघ व अर्पण फाउंडेशन यांच्यातर्फे ठाणे व नवी मुंबई येथील शिक्षण, पोलीस, वैद्यकीय सेवा व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८० व्यक्तींना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी (२९ मार्च) राजभवन येथे ‘डायनॅमिक सोशल लीडर’ पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

कार्यक्रमाला नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, महाराणा प्रताप राजपूत महासंघाचे अध्यक्ष धनंजय सिंह, महाराणा प्रताप राजपूत महासंघाचे संस्थापक अमरसिंह ठाकूर, अर्पण फाउंडेशनच्या भावना डुंबरे व उद्योजक प्रेमजी गाला प्रामुख्याने उपस्थित होते.

सामान्य परिस्थितीत लोक तसेच राजकीय नेते आपापसात भांडतातही. परंतु देशावर संकट आले की सर्वजण एक होऊन देशासाठी काम करतात. संकटकाळी देशातील एकतेचा अनुभव आपण १९६२, १९६५, १९७१ तसेच कारगिल युद्धाच्या वेळी घेतला असे नमूद करुन करोना काळात देशातील एकता पुनश्च पाहायला मिळाली असे राज्यपालांनी सांगितले.

डॉक्टर्स, शिक्षक, पोलीस कर्मचारी व समाज सेवकांनी या काळात विशेषत्वाने चांगले कार्य केले असे सांगताना राज्यपालांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी सिंघानिया शिक्षण समूहाच्या अध्यक्षा रेवती श्रीनिवासन, महेश कुडव, प्रेमजी गाला, डॉ ए के फजलानी, सिम्मी जुनेजा, निलू लांबा, शेखर दादरकर, डॉ ज्योती रविशंकर नायर, चित्रा कुमार अय्यर, ज्युपिटर हॉस्पिटलचे संचालक डॉ अमित सराफ, भूलतज्ज्ञ डॉ सोनाली सराफ यांसह ८० व्यक्तींना यावेळी डायनॅमिक सोशल लीडर पुरस्कार देण्यात आले.

 

Governor Koshyari presents Dynamic Social Leader Awards at Raj Bhavan

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Dynamic Social Leader Awards to teachers, doctors, police officers and social workers from Navi Mumbai and Thane at a felicitation function held at Raj Bhavan Mumbai on Tuesday (29 Mar).

Social Media
Tags: Dynamic Social Leader Awards, Raj-Bhavan-Mumbai

Post navigation

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नगरपालिका अधिकारी व कंत्राटदारांची झाडाझडती
गुढीपाडवानिमित्त 12 एप्रिल रोजी सोडत

Recent Posts

Main Stories लेख साहित्य

श्री कृष्णाला खरंच १६,१०८ बायका होत्या का? जाणून घ्या धार्मिक मान्यता आणि सत्य

September 2, 2026
SanvadMedia
Main Stories मनोरंजन

दिशा सालियन प्रकरणानंतर सुशांत सतत रडत होता? रूममेटचा दावा

September 2, 2026
SanvadMedia
ब्लॉग

डिजिटल मार्केटिंग आणि SEO : जाणून घ्या संपूर्ण माहिती

September 2, 2026
SanvadMedia
Main Stories मनोरंजन

रेहान रोशन कोण आहे? गुगलवर हृतिक रोशनचा मुलगा का ट्रेंड करत आहे?

August 30, 2026
SanvadMedia
Main Stories ट्रेडिंग

भारताकडून नेपाळला 57 टनांहून अधिक मदत सामग्री मिळाली : नेपाळचे परराष्ट्रमंत्री

August 29, 2026
SanvadMedia

You may Missed

Main Stories लेख साहित्य

श्री कृष्णाला खरंच १६,१०८ बायका होत्या का? जाणून घ्या धार्मिक मान्यता आणि सत्य

September 2, 2026
SanvadMedia
Main Stories मनोरंजन

दिशा सालियन प्रकरणानंतर सुशांत सतत रडत होता? रूममेटचा दावा

September 2, 2026
SanvadMedia
ब्लॉग

डिजिटल मार्केटिंग आणि SEO : जाणून घ्या संपूर्ण माहिती

September 2, 2026
SanvadMedia
Main Stories मनोरंजन

रेहान रोशन कोण आहे? गुगलवर हृतिक रोशनचा मुलगा का ट्रेंड करत आहे?

August 30, 2026
SanvadMedia

Number of Visitor

0676491
Visit Today : 910
Total Visit : 676491

Important Links

Recent Posts

  • श्री कृष्णाला खरंच १६,१०८ बायका होत्या का? जाणून घ्या धार्मिक मान्यता आणि सत्य
  • दिशा सालियन प्रकरणानंतर सुशांत सतत रडत होता? रूममेटचा दावा
  • डिजिटल मार्केटिंग आणि SEO : जाणून घ्या संपूर्ण माहिती
  • रेहान रोशन कोण आहे? गुगलवर हृतिक रोशनचा मुलगा का ट्रेंड करत आहे?
  • भारताकडून नेपाळला 57 टनांहून अधिक मदत सामग्री मिळाली : नेपाळचे परराष्ट्रमंत्री

Menu Link

महाराष्ट्र
आर्थिक
मनोरंजन
आरोग्य
भ्रमंती
आमच्याबद्दल
Copyright © 2026 SanvadMedia
Theme by: Theme Horse
Proudly Powered by: WordPress
  • ←
  • Facebook
  • YouTube