कर्मयोगी शिवशंकर पाटील अंतिम यात्रा अंत्यविधी

कर्मयोगी-शिवशंकरभाऊ-पाटील : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे दीर्घ आजाराने आज बुधवारी (ता. 4 ऑगस्ट) निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.

गेले काही दिवसांपासून त्यांची प्रकृती “मल्टीऑर्गन फेल्युअर “मुळे चिंताजनक होती. गेले दोन दिवसांत ती अधिक गंभीर झाली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Social Media