मुख्यमंत्र्यांचे चहापान

Budget Session : मुख्यमंत्र्यांचे चहापान

मुंबई : उद्यापासून मुंबईत सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यानी चहापान आयोजित केले होते.

विरोधकांनी परंपरे नुसार यावर बहिष्कार घातला मात्र उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सहकारी आणि सत्तारूढ पक्षाचे आमदार यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे चहापान

Social Media