जनमनाचा संवाद..!
गणपती-बाप्पाची-आरास : नेहमीच पर्यावरण पूरक असावी असा विचार मांडणारा आणि प्रत्येक उत्सव पर्यावरण स्नेही व्हावा यासाठी झटणारा कलादिग्दर्शक ‘सुमित पाटील’ यांनी यावर्षीसुद्धा देशी बियाणांपासून बाप्पाची मूर्ती आणि सजावट केली आहे.