जनमनाचा संवाद..!
शून्य मैलाचा दगड : भौगोलिकदृष्ट्या नागपूर शहर देशाच्या मध्यभागात असल्याने हे स्थान निर्माण करण्यात आले आहे…झिरो माईल स्टोन हे महाराष्ट्रातील नागपूर येथे १९०७ मध्ये ग्रेट ट्रिगोनो मेट्रिकल सर्व्हे ऑफ इंडिया दरम्यान ब्रिटिशांनी बांधलेले स्मारक आहे.