सदाभाऊ खोत यांचा राज्य लोकसेवा आयोगाच्या रिक्त पद भरतीबाबत राज्य सरकारला इशारा

राज्य सरकारला इशारा : यत क्रांती संघटनेचे नेते आणि विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या रिक्त पद भरतीबाबत  इशारा दिला आहे. १५ ऑगस्ट पर्यंत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा जाहीर केल्या नाहीत व ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत अशांना नियुक्ती पत्र दिले नाही वा आयोगावरील सदस्य नेमले नाहीत तर १५ ऑगस्ट पासून राज्यव्यापी आंदोलन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यातील विद्यार्थ्यांना घेऊन करू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला आहे.

Social Media