वैष्णोदेवी चौक ते प्रजापती नगर दरम्यान मेट्रोचे ट्रायल रन पूर्ण

मेट्रोचे ट्रायल रन पूर्ण : नागपूर शहरात नागपूर मेट्रो रेल परियोजना अंतर्गत मेट्रो चे कार्य मोठ्या प्रमाणात सुरु असून सीताबर्डी ते खापरी आणि सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रो सेवा नागरिकांसाठी सुरू आहे.

Social Media