जनमनाचा संवाद..!
Kas-Pathar : कास पठारावर फुले उमलण्याच्या हंगामासाठी सुरुवात
कास पठारावर फुलांचा बहर पाहायला मिळत आहे. विविध रंगीबेरंगी रानफुलांनी सजलेले कास पठार, निसर्गसौंदर्य, फुलांचा हंगाम आणि पर्यटकांसाठी खास आकर्षण याबद्दल जाणून घ्या.