मराठी भाषा अभिजित दालनाचे उद्घाटन, मराठी भाषेवर केंद्राने अन्याय केला – भुजबळ

मराठी भाषेवर अन्याय : कुसुमाग्रजनगरी, मेट, ९४ वे अखिल भारतीय साहित्य समेलनला आज सकाळी ग्रंथदिंडीने सुरुवात झालीआहे. सकाळी ग्रंथदिंडी कुसुमाग्रज यांचे निवासस्थान येथून ते साहित्य समेलन स्थळी दाखल झाली आहे.

Social Media