जनमनाचा संवाद..!
चंद्रपूर-पाटबंधारे-विभाग-घोडाझरी : वनउपज , जंगलाची माहिती, जंगलातील लाकूड, प्राणी, रानभाज्या, जंगलतोड, प्रश्न आणि उपाययोजना संदर्भात 10 दिवसाचा जनजागृतीपर कार्यक्रम बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी तर्फे राबवण्यात येत आहे…