जनमनाचा संवाद..!
परमविरसिंह व सचिन वाझे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह व सचिन वाझे हे चांदिवाल कमिशनसमोर चौकशीला जाण्यापूर्वी भेटले अशी माहिती मिळाली आहे.