सिद्धेश्वर-धरणाचे-दरवाजे-उघडले : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाची धरण परिसरात संततधार चालू असल्याने औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरण शंभर टक्के भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.