जनमनाचा संवाद..!
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे : महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनी आज १००व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे निवासस्थानी भेट देऊन बाबासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या...