स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव :अंतर्गत डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ, दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र, नागपूर तर्फे 30, 31 जुलै आणि 1 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता आभासी(Virtula) पद्धतीने “30 व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सवा”चे आयोजन..