भंडाऱ्याच्या गीतिका धूतने बारावी वाणिज्य शाखेत राज्यात प्रथम क्रमांक

Gitika-Dhoot : भंडाऱ्याच्या गीतिका धूतने बारावी वाणिज्य शाखेत राज्यात प्रथम क्रमांक
Gitika-Dhoot : भंडारा (bhandara) येथील नूतन कन्या कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालयाची(Nutan-Kanya-Commerce-Junior-College) विद्यार्थिनी गीतिका श्याम धूत हिने बारावीच्या वाणिज्य शाखेत १०० टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

भंडारा येथील नूतन कन्या कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी गीतिका श्याम धूत हिने बारावीच्या वाणिज्य शाखेत १०० टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. बॅटरी विक्रीचे दुकान चालवणारे वडील आणि गृहिणी असलेल्या आईच्या मार्गदर्शनाखाली, तिने नियमित अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले. प्रतिकूल परिस्थितीतही तिने मिळवलेले यश प्रेरणादायी आहे. चार्टर्ड अकाउंटंट बनण्याचे ध्येय असलेल्या गीतिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Social Media