Gopal-Agarwal : गोंदियाचे भाजपा नेते गोपाल अग्रवाल यांचा रमेश चेन्नीथला व नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
विदर्भाची जनतेने नेहमीच काँग्रेस साथ दिली आहे आता विधानसभा निवडणुकीही ते अशीच साथ देतील असा विश्वास व्यक्त करुन गोपाळ अगरवाल यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
