26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आदरांजली..!

26/11 दहशतवादी हल्ला : 26 नोव्हेंबर 2008 हा मुंबईच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील काळा दिवस. 13 वर्षांपूर्वी या दिवशी मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

Social Media