इंडसइंड बँक १ वर्षाच्या FD वर सर्वाधिक म्हणजे ७% पर्यंत व्याज देत आहे, तर येस बँक आणि बंधन बँकही आकर्षक दर देत आहेत.

IndusInd-Bank : देशातील अनेक खासगी आणि सार्वजनिक बँका १ वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) वर चांगले व्याजदर…