गणित आणि एआयच्या विद्यार्थ्यांना दिलासा: विद्यापीठाकडून संपूर्ण शुल्क आणि राहण्याचा खर्च उचलण्यात येणार!

Students-of-Math-AI : ग्लासगो विद्यापीठ आणि मार्टिंगेल फाऊंडेशनने आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी नवीन शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.…