महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार येणार!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कार्यकर्त्यांना ग्वाही एका बाजूला विरोधी पक्ष पराजित होऊनही विजयाच्या अहंकाराने फुगला…

मंकी बात…

सत्तेच्या सारीपटावर होणार मोठ्या हालचाली! भाजपकडून मोठ्या फेरबदलांची तयारी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(EknathShinde) यांच्या ठाणे जिल्ह्यातच आता संजय केळकर, रविंद्र चव्हाण,  गणेश नाईक अश्या भाजप नेत्यांकडून शिंदे यांना राजकीय आव्हान आणि शह देण्याचा प्रयत्न केला जात असून ऐनवेळी शिंदे यांच्याशी घरोबा तोडण्याच्या पर्यायावरही भाजपमध्ये मंथन सुरू आहे. त्याचवेळी उध्दव ठाकरे (UddhavThackeray)यांच्याशी जवळीक साधण्याचा आणि त्यांच्या कलाने राजकीय पावले टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची चाचपणी सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे. त्याचाच परिपाक ठाकरे आणि फडणवीस यांचे उदवाहनातून एकत्र जाणे, चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट, पेढे भरवायला जाणे आणि मिलींद नार्वेकर यांना आघाडीकडे संख्याबळ नसताना ठाकरेंकडून विधान परिषदेत उमेदवारी देण्याच्या घटनात दिसून आल्याचे या सूत्रांचे मत आहे.  सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शरद पवार(SharadPawar)यांच्या पक्षफुटीबाबतचे खटलेप्रलंबित आहेत आणि त्यात मुख्य न्यायधिश चंद्रचूड लवकरच निवृत्ती होण्यापूर्वी निकाल देण्याची शक्यता आहे. त्यात शिंदे आणि अजित पवार(AjitPawar)यांचे पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव देण्याचे आयोगाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आले तर विधानसभेला ठाकरेंना नवसंजिवनी मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी शिंदे पवारांना बाजुला तिसऱ्या आघाडीत  ठेवत भाजप आणि ठाकरे एकला चलो रे अशी २०१४ च्या राजकारणाची पुनरावृत्ती तर करणार नाहीत ना? अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मागील सप्ताहात संसदेत आणि राज्याच्या विधिमंडळात देखील विरोधीपक्षनेते चर्चेत राहिले.  संसदेत…

दसरा मेळाव्यात डेसिबलमध्ये ;हा आवाज कुणाचा? ठाकरेंचा? व्यक्तिगत मात्र ८९.६ डेसिबलमध्ये शिंदेचा तर८८.४ डेसिबल ठाकरेंचा !

मुंबई  : दसऱ्याच्या निमीत्ताने मुंबईत गुरूवारी शिवसेनेचा शिवतीर्थावर तर बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Chief Minister…

 उध्दव ठाकरेंचा मुख्यमंत्री पद आणि आमदारकीचा राजीनामा!

मुंबई  : मुख्यमंत्री पद मला अनपेक्षीतपणे मिळाले तसे ते मी अनपेक्षीतपणे सोडत आहे, माझ्याच माणसांचे रक्त…

जरी पक्ष सोडून गेले तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमाच्याच भावना राहतील : खासदार सुप्रियाताई सुळे

मुंबई : जे सगळे आज पुढे येऊन बोलत आहेत ते आधी राष्ट्रवादीतच होते हे विसरुन चालणार…

Maharashtra political crisis: मुख्यमंत्री उद्धव यांची खुर्ची राहणार का? एक वाजता मंत्रिमंडळाची बैठक 

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. निवडणुकीत क्रॉस व्होटिंग(Cross Voting) केल्यानंतर शिवसेनेचे…

आगामी काळात हिंदुत्वाच्या मुद्यावर पंचायत ते पार्लमेट या भाजपच्या सूत्रानुसार निवडणुकांची तयारी करण्याचे उध्दव ठाकरेंचे आवाहन! 

मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख आणि खासदार तसेच प्रमुख पदाधिका-यांना दूरदृश्य माध्यमांतून संबोधित…

भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केल्याने भाजप सोडली मात्र हिंदुत्व सोडले नाही; अमित शहा यांनी दिलेले एकट्याच्या बळावर लढण्याचे आव्हान स्विकारले : उध्दव ठाकरेंची गर्जना!

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला सोमवारी उपस्थित राहतील

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अधिवेशनत सुरू होवून दोन दिवस झाले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात…

सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कृषी कायदे (agricultural laws)मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू…