“काहीतरी नवीन शिकणे फायदेशीर ठरते,” असे सांगत CBSE च्या त्रिभाषा धोरणावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा संदेश दिला.

CBSE-Trilingual-Policy : CBSE च्या त्रिभाषा धोरणावर केंद्र, NCERT आणि CBSE यांनी सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली.…