मुंबई: Kohli’s-brother-called-Rahul-‘loser’विराट कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला ‘लूझर’ म्हटले, म्हणाला – ‘संपूर्ण देश सध्याच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करत असताना हा मूर्ख…’ भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि गायक राहुल वैद्य यांच्यातील वाद आता आणखी तीव्र झाला आहे. राहुलने विराटला ‘जोकर’ म्हणत त्याच्या इंस्टाग्रामवरील कृतीची खिल्ली उडवली होती. त्यानंतर विराटच्या भावाने, विकास कोहलीने, राहुलवर जोरदार टीका केली.
विकास कोहलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Threads वर पोस्ट करत राहुलला ‘लूझर’ संबोधले. त्याने लिहिले, “बाळा, जर तू इतकी मेहनत आपल्या गायकीवर केली असती, तर कदाचित स्वतःच्या मेहनतीने प्रसिद्ध झाला असता… संपूर्ण देश सध्याच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करत असताना हा मूर्ख फक्त फॉलोअर्स मिळवण्याच्या आणि प्रसिद्ध होण्याच्या प्रयत्नात आहे… WHAT A LOSER!“.
या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून विराटच्या चाहत्यांनी विकासच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसरीकडे, राहुलनेही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे विराटच्या चाहत्यांना ‘२ कौडीचे जोकर’ म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.
या वादामुळे क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून विराट आणि राहुल यांच्यातील हा वाद आणखी वाढणार की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि गायक राहुल वैद्य यांच्यातील वाद आता आणखी तीव्र झाला आहे. राहुलने विराटला ‘जोकर’ म्हणत त्याच्या इंस्टाग्रामवरील कृतीची खिल्ली उडवली होती. त्यानंतर विराटच्या भावाने, विकास कोहलीने, राहुलवर जोरदार टीका केली.Virat-Kohli’s-brother-called-Rahul-Vaidya-a-‘loser’
“बाळा, जर तू इतकी मेहनत आपल्या गायकीवर केली असती, तर कदाचित स्वतःच्या मेहनतीने प्रसिद्ध झाला असता… संपूर्ण देश सध्याच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करत असताना हा मूर्ख फक्त फॉलोअर्स मिळवण्याच्या आणि प्रसिद्ध होण्याच्या प्रयत्नात आहे… WHAT A LOSER!“.
या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून विराटच्या चाहत्यांनी विकासच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसरीकडे, राहुलनेही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे विराटच्या चाहत्यांना ‘२ कौडीचे जोकर’ म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.
या वादामुळे क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून विराट आणि राहुल यांच्यातील हा वाद आणखी वाढणार की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
विराट कोहलीच्या इंस्टाग्राम ‘ग्लिच’ वर राहुल वैद्यचा टोला, ‘जोकर’ म्हणत ट्रोलिंगचा नवा वाद(Kohli’s-brother-called-Rahul-‘loser’)
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि गायक राहुल वैद्य यांच्यात सोशल मीडियावर नवा वाद उफाळला आहे. अभिनेत्री अवनीत कौरच्या फोटोशूटला विराटने ‘लाईक’ केल्याचे लक्षात आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. मात्र, विराटने स्पष्टीकरण देत सांगितले की, हा त्याचा हेतू नव्हता, तर इंस्टाग्रामच्या अल्गोरिदममुळे ही कृती झाली.
या स्पष्टीकरणावर गायक राहुल वैद्यने जोरदार टीका केली. त्याने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे विराटच्या विधानाची खिल्ली उडवली आणि त्याला ‘जोकर’ असे संबोधले. एवढ्यावरच न थांबता, राहुलने दावा केला की विराटने त्याला इंस्टाग्रामवर ब्लॉक केले आहे आणि त्यामागचे कारण त्याला माहित नाही.
या वादानंतर विराटच्या चाहत्यांनी राहुलवर जोरदार टीका केली, तर राहुलनेही चाहत्यांना प्रत्युत्तर देत त्यांना ‘२ कौडीचे जोकर’ असे संबोधले. या वादात विराटच्या कुटुंबीयांनीही प्रतिक्रिया दिली असून त्याचा भाऊ विकास कोहलीने राहुलला ‘लूझर’ म्हणत त्याच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
Vikas kohli is cooking Rahul Vaidya again 🤣🔥 pic.twitter.com/ivtbKNOuFx
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) May 8, 2025
अनुराग कश्यप वादात अडकले: ब्राह्मणांवरील टिप्पणीमुळे गैर-जमानती गुन्हे दाखल