अमरोहा : इंडियन आयडॉल सीझन 12 विजेता गायक पवनदीप राजनच्या (Pawandeep Rajan)कारला एका भयानक अपघात झाला. या अपघातात गायक पवनदीप(Pawandeep) आणि त्याचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले. दोघांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून डॉक्टरांनी त्यांना चांगल्या उपचारांसाठी दिल्लीकडे रवाना केले.
गायक पवनदीप राजन यांचा 5 मे 2025 रोजी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे गंभीर अपघात झाला आहे. तो दिल्लीला जात असताना त्याच्या कारचा पार्क केलेल्या ट्रकला धक्का लागला, ज्यामुळे त्याला आणि इतर दोन जणांना गंभीर दुखापत झाली.
सध्या तो स्थिर आणि शुद्धीवर आहे, परंतु त्याच्या हात आणि पायाला फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया होणार आहेत.
Indian Idol Season 12 winner singer Pawandeep Rajan met with a terrible accident. In this incident, Pawandeep and his two companions were seriously injured. Both were immediately admitted to the nearest hospital, from where the doctors referred them to Delhi for better treatment.