Tax वाचण्यासाठी या योजना ठरतील लाभदायक, सोबत मिळतील उत्कृष्ट Returns!

सुकन्या समृद्धी योजना मुलीचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना लाभदायक ठरू शकते. मुलीच्या नावे किमान 250…

सुधाकर अंबोरे व राहुल तायडे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई : चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यातील माजी पोलीस अधिकारी सुधाकर कुंडलिक अंबोरे आणि सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक राहुल निरंजनराव…

निम्म्याहून अधिक जिल्हाध्यक्षांकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी घरोबा तोडण्याची विनंती? भाजपात नव्या फेरबदलांचे वारे!

मुंबई  : (किशोर आपटे) : राज्य भारतीय जनता पक्षात नव्या फेरबदलांचे वारे वाहत असून निम्म्याहून अधिक…

अनाथ मुले व मुलींना उच्च शिक्षणाच्या शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के सवलत

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती मुंबई दि.8 :- व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या…

नॅशनलिस्ट काँग्रेस (शरद पवार) पक्षाला सार्वजनिक योगदान स्वीकारण्यास भारत निवडणूक आयोगाने परवानगी

मुंबई  :  महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या(Assembly elections) पार्श्वभूमीवर जनतेकडून ऐच्छिक योगदान स्वीकारण्याची नॅशनलिस्ट काॅग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार(Sharad…

मंकी बात…

सत्तेच्या सारीपटावर होणार मोठ्या हालचाली! भाजपकडून मोठ्या फेरबदलांची तयारी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(EknathShinde) यांच्या ठाणे जिल्ह्यातच आता संजय केळकर, रविंद्र चव्हाण,  गणेश नाईक अश्या भाजप नेत्यांकडून शिंदे यांना राजकीय आव्हान आणि शह देण्याचा प्रयत्न केला जात असून ऐनवेळी शिंदे यांच्याशी घरोबा तोडण्याच्या पर्यायावरही भाजपमध्ये मंथन सुरू आहे. त्याचवेळी उध्दव ठाकरे (UddhavThackeray)यांच्याशी जवळीक साधण्याचा आणि त्यांच्या कलाने राजकीय पावले टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची चाचपणी सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे. त्याचाच परिपाक ठाकरे आणि फडणवीस यांचे उदवाहनातून एकत्र जाणे, चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट, पेढे भरवायला जाणे आणि मिलींद नार्वेकर यांना आघाडीकडे संख्याबळ नसताना ठाकरेंकडून विधान परिषदेत उमेदवारी देण्याच्या घटनात दिसून आल्याचे या सूत्रांचे मत आहे.  सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शरद पवार(SharadPawar)यांच्या पक्षफुटीबाबतचे खटलेप्रलंबित आहेत आणि त्यात मुख्य न्यायधिश चंद्रचूड लवकरच निवृत्ती होण्यापूर्वी निकाल देण्याची शक्यता आहे. त्यात शिंदे आणि अजित पवार(AjitPawar)यांचे पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव देण्याचे आयोगाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आले तर विधानसभेला ठाकरेंना नवसंजिवनी मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी शिंदे पवारांना बाजुला तिसऱ्या आघाडीत  ठेवत भाजप आणि ठाकरे एकला चलो रे अशी २०१४ च्या राजकारणाची पुनरावृत्ती तर करणार नाहीत ना? अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मागील सप्ताहात संसदेत आणि राज्याच्या विधिमंडळात देखील विरोधीपक्षनेते चर्चेत राहिले.  संसदेत…

कर्नाटक विधानपरिषदेच्या विनंती अर्ज समितीची विधानभवन, मुंबई येथे अभ्यास भेट

जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विनंती अर्ज समितीचे योगदान महत्वाचे : डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई  : सन्माननीय सदस्यांना…

मंकी बात….

महायुतीच्या  अर्थसंकल्पात तूट तरीही महाराष्ट्राची लूट ! :  निवडणुकीच्या मतांसाठी ‘राजा उदार – तिजोरी उधार?’  …

पत्रकारांच्या कल्याणासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर महामंडळाची स्थापना करा ; ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांची मागणी 

मुंबई  (प्रतिनिधी) : न्यायमूर्ती काही वर्षांपुर्वी  आपल्यावरील दबावाविरोधात आंदोलनाला बसले होते, खाजगी डॉक्टर्स आपल्या सुरक्षेसाठी रस्त्यावर…

धनशक्ती पेक्षा जनशक्तीच लोकशाहीचा कणा : शिक्षक पदवीधर मतदारांनो जागरूक मतदानातून पुरोगामी महाराष्ट्रात क्रांती घडवा!

नुकत्याच पार पडलेल्या २०२४च्या लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha elections)महाराष्ट्राच्या सुज्ञ मतदारांनी त्यांचा कौल दिला. सत्तेसाठी वाटेल…