आदित्य ठाकरे एक भला मोठा शून्य : सुशांत शेलार यांची टिका

मुंबई :  वरळीकरांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांना मोठ्या विश्वासाने आणि अपेक्षेने आमदार म्हणून निवडून दिले होते.…

उमेदवारीच्या वादात नातेवाईक, परिवार वाद आणि सगेसोयरे

विधानसभा २०२४च्या(Assembly Elections 2024) जागावाटपांचा घोळ शेवटच्या टप्यात असून बंडखोरी थोपविण्याच्या प्रयत्नात २९ तारखेपर्यंत हा घोळ…

कर्नाटक आणि तेलंगणाची बॉर्डर सील करा…….?

शिवसेना सचिव किरण पावसकर यांची निवडणूक आयोगाकडे मागणी…! मुंबई : राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीची(Assembly elections)…

आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाईसह मुंबईच्या मैदानात उद्धव ठाकरेंचे १३ शिलेदार! 

तीनही पक्षाना समान जागा घेत मित्रपक्षांचा समावेश? मुंबई : ठाकरे गटाकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात…

चिन्हाचे वाद आणि प्रतिवाद! नियमांचे अपवाद?

महाराष्ट्रात(Maharashtra) मागील दोन वर्षापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या खेळाची इतिश्री होण्याचा परमोच्च बिंदू अगदी जवळ महिनाभरावर येवून…

बदलापूर प्रकरणातील रणरागिणी ला मनसेकडून तिकीट?

मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी मनसेने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दोन महिला उमेदवारांचा समावेश…

मुख्यमंत्र्याच्या ठाण्यातच महायुती संकटात?!

मुंबई : महायुतीमधून मनसे भाजप आणि शिवसेना शिंदे गट या महायुतीच्या तीनही पक्षांकडून  उमेदवारांची यादी जाहीर…

तीन तिघाडा काम बिघाडा : युती-आघाडीत भाजपचेच नुकसान!?

विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवार निश्चिती आणि यादया जाहीर करणे सुरू असताना प्रामुख्याने महायुती आणि महाआघाडी या दोन…

दादासाहेब फाळके चित्रनगरीत सुशासन सप्ताहाला सुरुवात

 महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले उद्घाटन  मुंबई  : सुशासन ही व्यापक संकल्पना असून…

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली विजया रहाटकर यांची भेट; रहाटकर यांचे कार्य महिलांना न्याय मिळवून देणारे

दिल्ली : शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe)यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या…